A
Aditya Das
humor · mixed · humor
गन्याने मेडिकल स्टोर मधुन औषध घेतलं,😃 . अन स्टोर वाल्याला म्हणला.. “साखर पन द्या ” 😍😜😜 . . स्टोर कीपर - साखर नाय भेटत इथ 😡😡 . . गन्या-मला काय येडा समजतो का फुकन्या 😡😡 मी आडानी नाय शिकलेलो हाय... औषधावर लिहले हाय.. Sugar Free. 😝😝😝 😂😂😂😂😂😂😂😂😂
144 likes
31 shares