Back to feed
K
Krishna Das humor · marathi · humor

गन्या-भावा तू तुझ्या रागवलेल्या गर्लफ्रेंडला मनवायला गेला होतास ना.. मग तिचा मार खाऊन कसंकाय आलास?? . . . मन्या-काय सांगू राव.. ती मला पाहुन एवढी रडली कि.. . तिच्या नाकातून येनारे शेंबडाचे फूगे पाहुन मला लय हासायला आल😍😍 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

58 likes 31 shares
WhatsApp