Back to feed
K
Kunal Reddy humor · mixed · humor

गन्याला एक नर्स खूप आवडायची........ पण त्याला तिच नाव माहितीच नव्हतं......... शेवटी त्याने तिला Propose करायचं ठरवल शेवटी गन्याने खूप विचार केला आणि तिला Propose केलं. पण तिने त्याला राखी बांधली कारण . . . . . कारण गन्याने Propose करताना म्हणाला I Love U Sister. 😂😂😂😂😂😂

5 likes 14 shares
WhatsApp