V
Vivaan Chauhan
humor · hindi · humor
गंपू आणि झंपू जंगलात फिरत असतात. तेवढ्यात त्यांच्यासमोर वाघ येतो. दोघांची पाचावर धारण बसते. तेवढ्यात प्रसंगावधान राखून गंपू जमिनीवरची धूळ उचलून वाघाच्या डोळ्यात फेकतो आणि म्हणतो, पळ, पळ! झंपू उत्तरतो, मी कशाला पळू? धूळ तू फेकलीस!
78 likes
32 shares