Back to feed
K
Kunal Kapoor humor · marathi · humor

गंपू एकदा प्राणीसंग्रहालयात जातो. तिथे पोपटाच्या पिंजऱ्यापुढे " तीन भाषा बोलणारा पोपट " असं लिहिलेलं असतं. गंपू त्याची परीक्षा घ्यायचं ठरवतो. गंपू :- हू आर यू ? पोपट :- आय अ‍ॅम पॅरट गंपू :- तुम कौन हो ? पोपट:- मैं तोता हुं. गंपू :- ( उत्साहाने) तू कोण आहेस ? पोपट :- डोळे फुटले का रे तुझे ? दोनदा सांगितलेलं समजत नाही का ?

66 likes 84 shares
WhatsApp