M
Myra Bagale
love · mixed · romantic
गंपू:- किती मुश्कील आहे यार टीचर शी प्रेम करणे झंम्पू-: का रे.? गंपू :- अरे २५ पानांचे प्रेम पत्र लिहिले तर वेडीने Assignment समजून खाली sign केली आणि वरून कॉमेंट पण लिहिली कि अक्षर सुधरावे, शुद्धलेखनाच्या चुका सुधाराव्यात आणि चक्क पैकी ७ मार्क पण दिलेत.
253 likes
32 shares