N
Nikhil Das
humor · marathi · humor
गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?😂 झंपू : आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती, "प्लीज ट्राय लेटर"! 😂😂😂😂😂😂
20 likes
57 shares