R
Reyansh Patel
life · marathi · life
गंपू : माझं मन म्हणजे मोबाइल आहे... आणि तू त्यातलं सिमकार्ड!! गम्पी : काय सांगतोस ? गंपू : पण जास्त हुरळून जाऊ नको.... हा ड्यूअल सिम मोबाइल आहे!!
17 likes
20 shares