K
Kavya Gupta
humor · marathi · humor
गंपू : ही एसटी नॉ नस्टॉप आहे ना? कंडक्टर : हो... का? गंपू : माझी बायको बऱ्याच दिवसांनी माहेरी जातेय... मला भीती वाटतेय चुकून परत येईल की काय!!!
225 likes
29 shares