Back to feed
V
Vihaan Mishra humor · marathi · humor

*गुपित - महिला स्पेशल* *पहिली :* का गं, मी तुला सांगितलेलं तिला सांगू नको असं मी तुला सांगितलं होतं ना; तरी तू तिला सांगितल्याचं तिनंच मला सांगितलं… *दुसरी :* पण मी तर तिला सांगितलं होतं, की मी तिला सांगितलं हे तुला सांगू नको म्हणून… *पहिली :* बरं जाऊ दे… पण आता तिला नको सांगू, की तिनं मला सांगितलं हे मी तुला सांगितलं… 🤫🤭🤔🤨😅😄

238 likes 38 shares
WhatsApp