Back to feed
A
Aditya Bose humor · marathi · humor

गंपूने पिंकीला आय लव्ह यू म्हटलं.. पिंकीने त्याला एक थप्पड मारली आणि विचारलं, काय बोल्लास? गंपू : जर ऐकूच नाही आलं, तर थप्पड का मारलीस?

154 likes 41 shares
WhatsApp