Back to feed
N
Nisha Kumar humor · hindi · humor

गंप्या.. तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस? झंप्या.. "गुगल डार्लींग!" गंप्या.. का रे? .... ..... ...... ........ ......... झंप्या.. आयला एक प्रश्न विचारला की "हजार" उत्तरं देते..!😆😆😆😆💖

257 likes 39 shares
WhatsApp