Back to feed
S
Saanvi Kumar humor · hindi · humor

गंप्या.. तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस? झंप्या.. "गुगल डार्लींग!" गंप्या.. का रे? झंप्या.. आयला एक प्रश्न विचारला की "हजार" उत्तरं देते..! 😝😝😂😄😄😂😂😄😝

246 likes 49 shares
WhatsApp