Back to feed
A
Aarav Deshmukh humor · hindi · humor

गंप्या.. तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस? झंप्या.. "गुगल डार्लींग!" गंप्या.. का रे? .... ..... ...... ........ ......... झंप्या.. आयला एक प्रश्न विचारला की "हजार" उत्तरं देते..!

205 likes 87 shares
WhatsApp