Back to feed
D
Dhruv Das friendship · marathi · friendship

गब्बर : ‘‘ये हात मुझे दे दे ठाकूर’’.......... ठाकूर : (वैतागून) घे, माझे हात घे, विरूचे हात घे, जयचे हात घे, बसंतीचे. पण हात घे......सगळे हात गोळा कर आणि दुर्गामाता बन...... गब्बर : माफ कर यार, तू तर खूपच सेंटमेंटल झालास. 😂😂😂😂

103 likes 78 shares
WhatsApp