M
Meera Malhotra
friendship · mixed · friendship
गब्बर : " ये हात मुझे दे दे ठाकूर..." ठाकूर (वैतागून) : घे, माझे हाथ घे, विरू चे हात घे, जय चे हात घे, बसंतीचे पण हात घे...सगळे हात गोळा कर आणि दुर्गा माता बन... गब्बर : माफ कर यार, तू तो senti हो गया ....
72 likes
66 shares