Back to feed
V
Vihaan Pawar love · hindi · romantic

गम्प्याला ते बूट खुप लहान होत होते, त्यामुले चालताना त्याला चांगलाच त्रास होत होता, हे पाहून झमप्याने विचारले "अरे कुठून आन्लेस हे बूट?" गम्प्या वैतागला होता त्याने उत्तर दिले "झाडावरचे तोडून आन्लेत तुला का्य करायचे?"..... झम्प्या म्हणाला "अरे मग इतकी गड़बड़ कशाला केलिस? जरा पिकुन मोठे तरी होवून द्यायचेस.."

211 likes 37 shares
WhatsApp