Back to feed
T
Tara Mishra Season · Marathi · Life

*गाय कचरा खाऊन सुध्दा दूध देते, तर साप दूध पिऊन देखील विषच देतो.ll* *तसंच काही लोकांचं असतं.ll* *तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात,* *व जे कृतघ्न नसतात ते तुमच्या विरोधात कारवाया करतात,* *हा त्यांच्यावरील संस्काराचा,सोबतीचा व त्यांच्या प्रवृत्तीचाच भाग असतो.।।* *आपण आपले कर्तव्य करत जावे.।।* *💐काळजी घ्या💐* *💐तुमचा दिवस सुखाचा जावो💐*

47 likes 12 shares
WhatsApp