Back to feed
V
Vanya Bagale humor · marathi · humor

गूरजी - 25 भागिले 3 किती?? 🤔 गण्या - 8 😁😁 गुरजी - आणि बाकी काय ?? गण्या - बाकी काय नाय.. निवांत.. तुमच कसं काय?? पगार बिगार वाढतोय का नाय..??? 😝😝

199 likes 2 shares
WhatsApp