S
Sara Bhat
humor · marathi · humor
गूरजी - 25 भागिले 3 किती?? गण्या - 8 😁😁 गुरजी - आणि बाकी काय ?? गण्या - बाकी काय नाय.. निवांत.. तुमच कसं काय?? पगार बिगार वाढतोय का नाय..??? 😝😝
47 likes
90 shares