Back to feed
S
Sahil Iyer humor · marathi · humor

गुरुजी – आपल्या देशाचे गव्हर्नर कोण आहेत ?😱 बंड्या – माहीत नाही!!🖐 गुरुजी – आरे जे नोटांवर नाव आहे ते.. बंड्या –  “शांताबाई चव्हाण”😵🤑🤑 गुरुजी शाळा सोडून फरार आहेत.. 😂😂😝😝

121 likes 87 shares
WhatsApp