V
Vivaan Verma
humor · hindi · humor
गुरूजी : आफ्रीकेत आढळणाऱ्या तीन प्राण्याची नावे सांगा? गण्या : वाघ…. गुरुजी : अजून दोन प्राणी? . . . . गण्या : वाघाचे आई आणी वाघाचे बाबा!!!
10 likes
42 shares