A
Avni Agarwal
humor · hindi · humor
गुरूजी :एक दिवस असा येइल पृथ्वीवर पानी नसेल, सगले जिव जंतु नष्ट होवून जातील, . झम्प्या : मग गुरूजी त्यादिवशी शाळेत येवू की नको तेवढे फ़क्त सांगा।.😬😬😬😬
189 likes
74 shares