M
Myra Kumar
humor · marathi · humor
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल, तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ? . . . . . बंड्या : एकही नाही. कारण,ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.😜😀😛😊😝
160 likes
6 shares