M
Meera Patel
humor · marathi · humor
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल, तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ? बंड्या : एकही नाही. कारण ,ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील. 😜😄😃😀😛😊😝
108 likes
57 shares