Back to feed
P
Prisha Bhat humor · hindi · humor

गुरुजी: कोंबडी आधी का अंडें ? . . . बंड्या : आधी चणे 🍲 आणी 2 बीयर 🍻, मग अंडें, लास्टला कोंबडी 🍗🐓 आणि मग बील.... आसं आसत आमच्याकडे 😂😃😂......गुरुजी बदली साठी तालुक्याला...

190 likes 81 shares
WhatsApp