S
Shaurya Das
friendship · marathi · friendship
गुरुजी : काय रे, दोन दिवसांपासून शिकवणीला नाही आलास ते? विद्यार्थी : त्याचे काय आहे गुरुजी, माझ्याकडे एकच कुर्ता-पायजमा आहे.... परवा तो धुवायला टाकला होता म्हणून नाही आलो. गुरुजी : मग काल का नाही आलास? विद्यार्थी : आलो होतो गुरुजी.... पण अंगणात तुमचा कुर्ता-पायजमा वाळताना दिसला, म्हणून परत गेलो!
216 likes
80 shares