Back to feed
V
Vihaan Chauhan love · marathi · romantic

गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात? . पक्या : ३ प्रकारचे.... भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ गुरूजी : अरे वा एक उदाहरण दे पाहू?? पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलं आज प्रेम झालं उद्या पळवुन नेईन....

95 likes 23 shares
WhatsApp