A
Atharv Gupta
love · marathi · romantic
गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?? . पक्या : ३ प्रकारचे..! भूतकाळ..! वर्तमानकाळ..!! भविष्यकाळ..!!! . गुरूजी : अरे वा.!!! एक उदाहरण दे पाहू?? . पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलेल..! आज प्रेम झालं..!! उद्या पळवुन नेईन..!!!;
17 likes
8 shares