S
Sahil Deshmukh
humor · marathi · humor
गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?? . पक्या : ३ प्रकारचे..! भूतकाळ..! वर्तमानकाळ..!! भविष्यकाळ..!!! . गुरूजी : अरे वा.!!! प्रत्येकी एक एक उदाहरण दे पाहू?? . पक्या : काल तुमच्या मुलीला पाहिेल होत..! आज प्रेम झालं..!! उद्या पळवुन नेईन..!!! 😜😜😜😜😜😜😜😝😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
60 likes
32 shares