Back to feed
V
Vivaan Singh love · marathi · romantic

गुरुजी : गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा, गोदावरी, भिमा ह्या भारताच्या नद्या आहेत तर पाकिस्तानाच्या नद्यांची नावे सांगा.. .. .. .. .. .. .. .. .. .. बंड्या : रुक्साना, फ़र्झाना, रिझवाना, हसीना... गुरुजीनी नदीत उडी मारून जीव दिला....😂😂😂😂😂

109 likes 63 shares
WhatsApp