Back to feed
V
Vivaan Kulkarni humor · marathi · humor

गुरुजी: - गण्या भारत कधी स्वतंत्र झाला 😠 गण्या : - लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर 😂😂😬😬😬😝😝😬😬😬😆😆😆😂😂😂😂😂😂😂😂

114 likes 44 shares
WhatsApp