A
Avni Patel
humor · marathi · humor
गुरूजी : गण्या सांग पाहु, जर तुझ लग्न केल आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तु तुझी बायको कशी ओळखणार ? गण्या : सोप्प हाय गुरूजी ! गुरूजी : ते कसे ? गण्या : दोघींना चीमटा घेणार, . चिङली तर बायको.. . लाजली तर मेव्हणी गुरूजींनी बदली करून घेतली. 😀😀😜😂😂😂
125 likes
71 shares