A
Atharv Das
humor · marathi · humor
गुरूजी - गण्या,सांग बरे , प्रेम अन दारू यामध्ये काय फरक आहे...? गण्या- सोप्पय गुरूजी.... दारू जास्त झाली तर मुले👨 उल्टी करतात... अन प्रेम जास्त झाल तर मुली👩 उल्टी करतात... ( गुरुजींनी उलटा करून मारला ) 😂😂😂😂😂
67 likes
85 shares