Back to feed
N
Nikhil Joshi love · marathi · romantic

गुरूजी- गण्या,सांग बरे ,प्रेम अन दारू यामध्ये काय फरक आहे...? गण्या- सोप्पय गुरूजी.... दारू जास्त झाली तर मुले उल्टी करतात... अन प्रेम जास्त झाल तर मुली उल्टी करतात...

170 likes 55 shares
WhatsApp