V
Vanya Nair
festival · hindi · festival
गुरुजी (गणेशला)- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ? गणेश - खिळ्याला 😀 गुरूजी हाफ डे घेउन घरी गेले. 😂😂😂😂😂😂😂
194 likes
10 shares