Back to feed
R
Rohan Mishra festival · hindi · festival

गुरुजी (गणेशला)- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ? गण्या - खिळ्याला 😀 गुरूजी हाफ डे घेउन घरी गेले. 😂😂😂😂😂😂😂

204 likes 39 shares
WhatsApp