Back to feed
A
Anaya Malhotra humor · marathi · humor

गुरुजी: गावाच्या मधोमध ढ मुलगा असेल तर त्याला काय म्हणाल? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? चम्या : गाढव.... वाचक बेहोश.... चम्या मदहोश.... नाही कळला तर परत परत वाचू नका...

211 likes 1 shares
WhatsApp