Back to feed
V
Vihaan Rao humor · marathi · humor

गुरूजी- चिंटू, तू जगाचा नकाशा नाही घेतलास? चिंटू- सर... माझे पप्पा सांगतात की, जग झपाट्याने बदलतयं. मी म्हटले जग स्थिर झाल्यावर घ्यायला काय हरकत आहे.

205 likes 7 shares
WhatsApp