Back to feed
R
Riya Gupta humor · marathi · humor

गुरूजी :- जर एका छोट्या ग्रहाची टक्कर पृथ्वीला झाली तर काय होईल... अॅडमिन :- टन्न असा आवाज होईल... गुरूजी :- कसं? अॅडमिन :- क्योंकि, ये दुनिया पित्तल दी... 🤣😜🤣🤣😜😜😂😂

238 likes 34 shares
WhatsApp