Back to feed
R
Riya Verma humor · mixed · humor

गुरजी - जर तुम्हाला राञी मच्छर चावला तर काय कराल . . गण्या- गपचिप खांजऊन झोपाव . कारण . . आपण रजिनीकांत नाही की मच्छर ला SORRY बोलायला लावायला. 😂😂😂😂😂😂😂😂

98 likes 48 shares
WhatsApp