M
Meera Yadav
friendship · marathi · friendship
*गुरूजी* - पुणेकरांचा आवडता खेळ कुठला..? . . . *विद्यार्थी* - आट्या पाट्या..😃 *गुरूजी* - तो कसा काय..? 🤔 . . *विद्यार्थी* - कारण सगळ्यांच्या कपाळावर नेहमी *आठ्या* आणि दारावर नको नको त्या *पाट्या*. 😜 😀😀😀😃😃😃😃😃
27 likes
52 shares