Back to feed
D
Diya Joshi humor · marathi · humor

गुरजी :पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते.रोज एक गिलास दुध पेत जा. बंड्या: काई बी सांगुन रायले काय गुरजी तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.

17 likes 87 shares
WhatsApp