S
Shaurya Joshi
humor · marathi · humor
गुरुजीः बंड्या तु शाळेत कशाला येतोस ? बंड्याः विद्यासाठी गुरुजी गुरुजीः मग तु वर्गात का झोपला होतास.. बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे अहो आज विद्या आली नाही म्हणुन झोपलो होतो गुरुजी. ☺☺☺
255 likes
23 shares