Back to feed
D
Dhruv Bagale humor · marathi · humor

गुरुजी: बंड्या तू शाळेत का येत नाहीस बंड्या: माझ्या वडिलांनी सांगितलंय एकाच ठिकाणी सारख सारख गेल्याने आपली किंमत कमी होते😜😜😜 😂😂😂😂😂😂😂😂

63 likes 5 shares
WhatsApp