M
Myra Mehta
humor · hindi · humor
गुरुजी: बंड्या, सांग बर, हिवाळ्यात अंधार लवकर का होतो...??? बंड्या: लोकांना जरा जास्त वेळ बसता याव म्हणून.... गुरुजी बंड्यासकट बारमधे ...🍺🍻🍺
233 likes
38 shares