Back to feed
M
Manav Bagale patriotic · marathi · patriotic

गुरुजि:- बंड्य...आज डब्याला काय आणल आहेस..... बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी आणली आहे ... गुरुजि:- मला देशील का तुझा डबा .. .मी आज डबा आणला नाही ... बंड्या :-हो देईन.... गुरुजि:-पण तुझ्या आई न विचारल्यावर. काय सांगशील.. बंड्या :- सांगीन कुत्र्या ने खाल्ला म्हणून

122 likes 87 shares
WhatsApp