A
Anaya Bose
humor · marathi · humor
गुरुजी: बाळू सांग, तुझ्या बाबांकडे १० रुपये आहेत, तु त्यातले ५ रुपये मागितले, तर किती शिल्लक रहातील? बाळू : सर, १० रुपये. गुरुजी: तुझं गणित चुकतेय? बाळू: नाही सर, तुम्ही माझ्या बाबांना ओळखत नाही
196 likes
76 shares