Back to feed
A
Anika Verma humor · marathi · humor

गुरुजी : "मी उपाशी आहे" या वाक्यात कोणता काळ आहे? . . . . . . बंड्या : दुष्काळ . . . . कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला.. 😝😝😝😂😂😂

251 likes 11 shares
WhatsApp