Back to feed
S
Sara Gupta motivation · marathi · motivation

गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते. "मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत: कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. "मी व्हिस्की पितो" किंवा "मी रम पितो" या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?" बंडया : तरतरी प्रयोग..! गुरूजीनी व्यकरणाची पुस्तके जाळली

5 likes 39 shares
WhatsApp